Saturday 30 March 2024

नवोदय परीक्षा निकाल

खाली क्लिक करा व रोल नंबर आणि जन्म तारीख टाका 

Click here




Wednesday 14 February 2024

English Speaking with simple tricks

 *♻️English Speaking with simple tricks♻️*

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

*या पूर्वीच्या बेसिक इंग्रजी वाचन सिरीज नंतर आता इंग्रजी स्पिकिंग (इंग्लिश स्पिकिंग) ची विडिओ सिरीज सुरु करत आहे. या मध्ये टप्प्या टप्प्याने विडिओ पाठविले जाईल. ज्यामुळे इंग्रजी बोलणे (English Speaking) ची सोपी पद्धती सांगितली जाईल. ज्यांना इंग्रजी बोलणे शिकायचे आहे असे वर्ग 1 ली ते 12 वी चे तसेच कोणत्याही वर्गाचे विद्यार्थी या सिरीज च्या माध्यमातून इंग्रजी बोलणे शिकू शकतात.*

*🌀Episode (भाग )-1🌀*👇👇




Thursday 7 December 2023

5th -8th Exams GR- 7Dec2023

आजचा शासन निर्णय 

(खाली क्लिक करून GR डाउनलोड करू शकता)

 5th/8th Exams GR 7Dec2023

Saturday 16 September 2023

   फास्ट इंग्लिश वाचन ट्रिक्स सिरीज (दिवस -12वा)

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन कौशल्य विकसित करण्याची सोपी व उत्कृष्ट अशी पद्धती. या सिरीज मध्ये दररोज एक व्हिडीओ व त्यावरील एक ऑनलाईन टेस्ट देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी क्रमाने देण्यात येणारा व्हिडीओ पाहावा व त्यानंतर त्यावरील आधारित एक टेस्ट सोडवावी. या पद्धतीने नियमित सराव केल्यास नक्कीच मुले इंग्रजी आत्मविश्वासाने वाचू शकतील.

*व्हिडीओ क्रमांक -12वा *

ईथे पहा 👇👇

वरील व्हिडीओ पाहिल्यावर खालील टेस्ट सोडवा

 टेस्ट क्रमांक -12

👇👇👇👇

खालील निळ्या लिंक वर टच करून सोडवा

https://testmoz.com/q/2674963

Thursday 14 September 2023

  फास्ट इंग्लिश वाचन ट्रिक्स सिरीज (दिवस -11वा)

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन कौशल्य विकसित करण्याची सोपी व उत्कृष्ट अशी पद्धती. या सिरीज मध्ये दररोज एक व्हिडीओ व त्यावरील एक ऑनलाईन टेस्ट देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी क्रमाने देण्यात येणारा व्हिडीओ पाहावा व त्यानंतर त्यावरील आधारित एक टेस्ट सोडवावी. या पद्धतीने नियमित सराव केल्यास नक्कीच मुले इंग्रजी आत्मविश्वासाने वाचू शकतील.

*व्हिडीओ क्रमांक -11वा *

ईथे पहा 👇👇👇👇

वरील व्हिडीओ पाहिल्यावर खालील टेस्ट सोडवा

 टेस्ट क्रमांक -11 

👇👇👇👇

खालील निळ्या लिंक वर टच करून सोडवा

https://testmoz.com/q/2657807

Wednesday 13 September 2023

 फास्ट इंग्लिश वाचन ट्रिक्स सिरीज (दिवस -10वा)

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन कौशल्य विकसित करण्याची सोपी व उत्कृष्ट अशी पद्धती. या सिरीज मध्ये दररोज एक व्हिडीओ व त्यावरील एक ऑनलाईन टेस्ट देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी क्रमाने देण्यात येणारा व्हिडीओ पाहावा व त्यानंतर त्यावरील आधारित एक टेस्ट सोडवावी. या पद्धतीने नियमित सराव केल्यास नक्कीच मुले इंग्रजी आत्मविश्वासाने वाचू शकतील.


*व्हिडीओ क्रमांक -10वा *

ईथे पहा 👇👇👇👇

वरील व्हिडीओ पाहिल्यावर खालील टेस्ट सोडवा 

टेस्ट क्रमांक - 

👇👇👇👇

खालील निळ्या लिंक वर टच करून सोडवा

https://testmoz.com/q/2657807

Friday 8 September 2023

 फास्ट इंग्लिश वाचन ट्रिक्स सिरीज (दिवस -9वा)

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन कौशल्य विकसित करण्याची सोपी व उत्कृष्ट अशी पद्धती. या सिरीज मध्ये दररोज एक व्हिडीओ व त्यावरील एक ऑनलाईन टेस्ट देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी क्रमाने देण्यात येणारा व्हिडीओ पाहावा व त्यानंतर त्यावरील आधारित एक टेस्ट सोडवावी. या पद्धतीने नियमित सराव केल्यास नक्कीच मुले इंग्रजी आत्मविश्वासाने वाचू शकतील.

*व्हिडीओ क्रमांक -9वा *

इथे पहा 👇👇👇👇


वरील व्हिडीओ पाहिल्यावर खालील टेस्ट सोडवा 

टेस्ट क्रमांक - 9

👇👇👇👇

खालील निळ्या लिंक वर टच करून सोडवा 

https://testmoz.com/q/2651693


ब्लॉग च्या Apps साठी खालील फोटो वर क्लिक करा

विशेष उपक्रम

विशेष उपक्रम
वाचन प्रेरणा दिन निमित्त वाचन कार्यक्रम माझी शाळा बातमी वर्तमानपत्रांमध्ये