Monday, 23 September 2024

 *✴️ज्ञान मंथन✴️*

 शिक्षणाच्या प्रवासात : संवादातून साक्षात्कार 

(Interview Series)

 

ZP School Dabha TV

*Episode - 4*


आजचे पाहुणे - *श्रीमती कल्पना वानखडे (ठाकरे) मॅडम*

*शालेय पोषण आहार अधीक्षक, केंद्रप्रमुख (केंद्र -म्हंजरी म्हसला, माजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती*



उत्कृष्ट प्रशासक, शिक्षण क्षेत्रातील केंद्रप्रमुख म्हणून सखोल अनुभव, उपक्रमशील व कृतिशील अधिकारी..... 


*जाणून घेऊया त्यांचे शाळा, शिक्षक, विद्यार्थी या बाबतीत मत..... विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनी..*

https://youtu.be/H2l1lpD4S_o?si=G2Sj2SVYs327Kc8O


*सौजन्य - पि एम श्री जिल्हा परिषद शाळा दाभा* 


*संकल्पना - अंकुश गावंडे*

www.ictguru.in

Saturday, 21 September 2024

 *✴️ज्ञान मंथन✴️*

 शिक्षणाच्या प्रवासात : संवादातून साक्षात्कार 

(Interview Series)

 

ZP School Dabha TV

*Episode - 2*


आजचे पाहुणे - *श्री अमर राऊत सर*

*IAS (Batch -2023) असिस्टंट कलेक्टर (Under training),अमरावती*


एक ग्रामीण भागातील विद्यार्थी...दिल्ली, मुंबई अशा कुठल्याही शहरात जाऊन..मोठ्या स्पर्धा परीक्षा क्लास ला जॉईन न करता... केवळ आभासी क्लास व घरीच कठोर मेहनत करून 2022 ची UPSC परिक्षा पास होऊन 2023 च्या बॅच चे IAS श्री अमर राऊत सर यांचा प्रेरणादायी प्रवास.. व त्यांनी हे यश कसे संपादन केले....


*प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व पालक व स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी पहावी अशी मुलाखत..*

https://youtu.be/m7lqSy3RF2s


*सौजन्य - पि एम श्री जिल्हा परिषद शाळा दाभा* 


*संकल्पना - अंकुश गावंडे*

www.ictguru.in

Wednesday, 18 September 2024

 *✴️ज्ञान मंथन✴️*

 शिक्षणाच्या प्रवासात : संवादातून साक्षात्कार 

(Interview Series)

 

ZP School Dabha TV

*Episode - 2*




आजचे पाहुणे - *श्री बाळासाहेब बायस*

*(उपमुख्य कार्यकारी : पंचायत / सामान्य)*

*जिल्हा परिषद अमरावती*


एका जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेतलेले अधिकारी .. शिक्षण क्षेत्रात कार्य... कठोर परिश्रम.. आणि MPSC परीक्षेतून यश प्राप्त....


जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास, यश प्राप्ती व शाळा, शिक्षण, शिक्षक या बद्दल त्यांचे मत.. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांतून...

*प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी पहावी अशी मुलाखत..*

https://youtu.be/2jhbz84xwB4


*सौजन्य - पि एम श्री जिल्हा परिषद शाळा दाभा* 


*संकल्पना - अंकुश गावंडे*

www.ictguru.in

Tuesday, 20 August 2024

Wednesday, 14 February 2024

English Speaking with simple tricks

 *♻️English Speaking with simple tricks♻️*

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

*या पूर्वीच्या बेसिक इंग्रजी वाचन सिरीज नंतर आता इंग्रजी स्पिकिंग (इंग्लिश स्पिकिंग) ची विडिओ सिरीज सुरु करत आहे. या मध्ये टप्प्या टप्प्याने विडिओ पाठविले जाईल. ज्यामुळे इंग्रजी बोलणे (English Speaking) ची सोपी पद्धती सांगितली जाईल. ज्यांना इंग्रजी बोलणे शिकायचे आहे असे वर्ग 1 ली ते 12 वी चे तसेच कोणत्याही वर्गाचे विद्यार्थी या सिरीज च्या माध्यमातून इंग्रजी बोलणे शिकू शकतात.*

*🌀Episode (भाग )-1🌀*👇👇




Thursday, 7 December 2023

5th -8th Exams GR- 7Dec2023

आजचा शासन निर्णय 

(खाली क्लिक करून GR डाउनलोड करू शकता)

 5th/8th Exams GR 7Dec2023